GATE 2023 : पदवीधर अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; असा करा अर्ज

in #digras2 years ago

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), कानपूरने अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणीसाठी ऑनलाइन अर्ज (GATE 2023) प्रक्रिया सुरू केली आहे. GATE 2023 परीक्षेस बसू इच्छिणारे सर्व उमेदवार gate.iitk.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे. परीक्षा 4,5,11 आणि 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. (GATE 2023

Sort:  

Please like me bro

तुम्ही पण करा मला