Amitabh Bachchan : बिग बी यांच्या बंगल्याचे नाव प्रतीक्षा का? गुपित केले उघड

in #digras2 years ago

Amitabh Bachchan Latest News बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. दुसरीकडे ते छोट्या पडद्यावरही खूप सक्रिय आहे. सध्या अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर ‘कौन बनेगा करोडपती १४’ होस्ट करीत आहे. शोमध्ये अमिताभ अनेकदा वेगवेगळे किस्से सांगताना दिसतात. त्यामुळे शोच्या ताज्या भागात त्यांनी आपल्या बंगल्याचे नाव ‘प्रतीक्षा’ का? आणि ते कोणी ठेवले?

Sort:  

Plz like me my all post bro