आजोबांनी ३५ वर्षे लहान मुलीला पटवलं, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस Published on : 10 September 2022, 6:45 am

in #digras2 years ago

कोणत्याही मुलीला पटवणे, हे इतकं सहज सोपं नाही. कित्येक मुलांच्या नाकी नऊ येतात पण ते एका चांगल्या मुलीला पटवू शकत नाही पण सध्या एक ६७ आजोबा चांगलेच चर्चेत आले. त्यांनी चक्क एका तरुणीला पटविले आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलयंएका ६७ वर्षीय आजोबांनी एका तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनवले आणि ते आता लग्न सुद्धा करणार आहे. पण तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, एवढ्या वयाच्या आजोबांनी तरुणीला कसे पटवले, चला तर जाणून घेऊया. (A 63 years old man in america has young girlfriend read their love story)

हेही वाचा: Viral Fever : साडेचार हजार रुग्णांची NMC रुग्णालयात नोंद

हे दोघे अमेरिकेतील जॉर्जियात राहतात. जेम्स पार्कर असं या आजोबाचं नाव आहे तर डेमिया विलियम्स असे तरुणीचे नाव आहे. हे दोघं एकमेकांना 2017 वर्षापासून ओळखतात. सोशल मीडियावर त्यांची ओळख झाली होती.रिपोर्टनुसार डेमिलाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत आपल्याला ५० पेक्षा जास्त वयीच्या श्रीमंत व्यक्तीला डेट करायची इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा जेम्सनी ही पोस्ट वाचली तेव्हा जेम्सनी तिला मेसेज केला आणि त्यांचे बोलणे सुरू झाले.
RECOMMENDED ARTICLES

King Charles-III : माझ्या कर्तव्यांची मला जाणीव; राजा चार्ल्स यांचे उद्गार
लंडन - ब्रिटनचे नवे महाराज म्हणून राजा चार्ल्स तिसरे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर राजा चार्ल्स तिसरे यांनी भाषणात आपल्याला कर्तव्यांची जाणीव असल्याचं म्हटलं आहे.
5 hours ago

Ganpati Visarjan 2022 : मानाच्या गणपती मंडळांमुळे विसर्जन मिरवणुकीला विलंब
पुणे - पुणे शहरातील यंदाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपती मंडळांनी मिरवणुकीसाठी खूप वेळ घेतला. यामुळे शहरातील विसर्जन मिरवणुकीला यंदा विलंब झाला. परंतु एकही अनुचित प्रकार न घडता ही मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली, असे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी (ता.१०) पत्रका
5 hours ago

Ganpati Visarjan 2022 : दुसऱ्या दिवशीही जल्लोष, डीजेच्या दणदणाटावर कार्यकर्ते बेभान
पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी निर्बंधमुक्त वातावरणात गणरायाला निरोप देताना भाविकांमध्ये उत्साह कायम होता. गणेश मंडळांनी तयार केलेले आकर्षक देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तर, बहुतांश मंडळांनी उभारलेल्या डीजेच्या दणदणाटात गुलाल उधळत कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते.
5 hours ago
Sharad Pawar : 'मोदींच्या दृष्टीने महिला सन्मानाची व्याख्या काय, हे BJPने दाखवून दिलं'
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शनिवारी फेरनिवड करण्यात आली. नवी दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड पार पडली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधा
5 hours ago
हेही वाचा: Viral Video : सारा अली खान, शुभमन गीलच्या व्हिडिओवर ‘बहुत सारा प्यार’च्या शुभेच्छा

जेम्स हा रिटायर्ड असून घटस्फोटीत आहे. आता जेम्स आणि डेमिया लग्न करणार आहे. जेम्सने त्याच्या होणाऱ्या बायकोला एक अलिशान घर आणि लक्झरी गाडी दिली. जेम्स खुप ऊर्जात्मक आणि अॅक्टीव आहे. तो सतत डेमियाला आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या यांची लव्हस्टोरी चर्चेचा विषय ठरलीय.

Web Title: A 63 Years Old Man In America Has Young Girlfriend Read Their Love Story Goes Viral
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.
टॅग्स :americalove storyLover
HomeGlobalA 63 Years Old Man In America Has Young Girlfriend Read Their Love Story Goes Viral Ndj97

Subscribe to Notifications

Sort:  

Please follow me and like my news