कर्नाटकमध्ये जमावाची मशिदीम जबरदस्तीने केली पूजा, ‘भारत माता की जय’च्या घोषणा,

in #digras2 years ago

कर्नाटकमध्ये मदरसा आणि मशिदीच्या आवारात घुसखोरी करत पूजा केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिदरमधील ऐतिहासिक महमूद गवान मदरसा आणि मशिदीमध्ये जमावाने घुसखोरी केल्याचा आरोप आहे. जमावाने परिसरातील एका कोपऱ्यात पूजा घातली असा दावा आहे. तसंच जमावाने घोषणाबाजी करत तोडफोड केल्याचंही सांगितलं जात आहे.

या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही ट्विटरला कथित घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी पोलीस आणि भाजपाला लक्ष्य केलं असून, मुस्लिमांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे ६ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा

CM Eknath Shinde Rally
Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”

Uddhav Thackeray Eknath Shinde
‘अवघ्या दीड वर्षाच्या नातवालाही नाही सोडलं’, उद्धव ठाकरेंच्या टीकेने एकनाथ शिंदे व्यथित, संताप व्यक्त करत म्हणाले “ज्या दिवशी…”

Avadhoot Gupte eknath shinde
“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला

VIDEO: भाषण सुरु होताच मशिदीतून आला आवाज, अमित शाहांनी विचारलं “काय सुरु आहे?”, ‘अजान’ उत्तर मिळताच केलं असं काही
हेही वाचा – VIDEO: भाषण सुरु होताच मशिदीतून आला आवाज, अमित शाहांनी विचारलं “काय सुरु आहे?”, ‘अजान’ उत्तर मिळताच केलं असं काही

मुस्लिम संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. काही लोक गेट तोडून आत घुसले आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. तसंच जमावाने सुरक्षारक्षकाला धमकावलं आणि मशिदीच्या भिंतींजवळ कचरा फेकला असा त्यांचा आरोप आहे.

Visuals from historic Mahmud Gawan masjid & madrasa, Bidar, #Karnataka (5th October). Extremists broke the gate lock & attempted to desecrate. @bidar_police @BSBommai how can you allow this to happen? BJP is promoting such activity only to demean Muslims pic.twitter.com/WDw1Gd1b93

— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 6, 2022
आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात आली नाही तर शुक्रवारी आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नऊ जणांना अटक केली आहे.

पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, “निजामच्या काळापासून दसऱ्याला पूजा करण्याची परंपरा आहे. मशिदीच्या आवारात एक मिनार आहे. नेहमी दोन ते चार लोक आतमध्ये पूजा करण्यासाठी जातात. पण यावेळी मोठ्या संख्येने लोक आतमध्ये गेले होते. कोणीही बेकायदेशीरपणे गेट तोडून आतमध्ये घुसखोरी केलेली नाही. आम्ही गुन्हा दाखल केला आहे”.

पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं आहे की “हिंदू मशिदीच्या जवळ असणाऱ्या झाडाजवळ जाऊन नेहमी पूजा करतात. पण यावेळी तिथे ते झाड नव्हतं. हिंदू मशिदीजवळ गेले असतील तर यामध्ये काही नवीन नाही. प्रत्येत विजयादशीला ते पूजा करण्यासाठी जातात”.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

NEXT STORY
विश्लेषण: परवानगी १६३ झाडे तोडण्याची… तोडली गेली ६ हजारांहून अधिक… कॉर्बेटमधील वाद नेमका काय?

ताज्या बातम्या

विश्लेषण: युरोपच्या एका निर्णयामुळे Apple ला iPhone ची चार्जिंग सिस्टीमच बदलावी लागणार! काय घडतंय युरोपमध्ये?

भाजपाने विरोध केलेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाला मनसेचा जाहीर पाठिंबा, म्हणाले “हे राम कदम आणि हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे…”

अमिताभ बच्चन यांच्या नातीने महिलांच्या मासिक पाळीबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाली, ‘माझ्या घरात…’

“संपूर्ण जगाला तुमची…” जावेद अख्तर यांचं मिशेल ओबामांना विनंती करणारं ट्वीट व्हायरल

KBC 14 : ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नावर लेडीज टेलरने सोडला खेळ; तुम्हाला योग्य उत्तर माहितीये का?

भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीची पोलिसांसह चार जणांना धडक

“आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान
अवश्य वाचा

‘गॉडफादर’ला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सलमानने केली खास पोस्ट; म्हणाला, “माझे प्रिय चिरु…”

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लॉंच; Pixel 7 Pro मध्ये 50MP कॅमेरा अन् मिळणार बरचं काही; किंमत पाहा…

अर्थमंत्रीच पालकमंत्री असल्याने नागपूरसाठी निधीची चिंताच नको; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

कोणत्या राशीसाठी कोणती नोकरी ठरते लाभदायी? धन व सन्मान कमवायचा असेल तर काम निवडताना…
फोटो गॅलरी

16 PHOTOS
“मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

14 PHOTOS
Photos : फ्रान्सच्या लेखिका Annie Ernaux यांना साहित्यातील नोबल पुरस्कार, मागील १३ वर्षात कोणाकोणाला मिळाला हा सन्मान?

9 PHOTOS
Whatsapp चे हे चॅटबॉट्स तुमच्या उपयोगाचे ठरतील; वेळेची बचत आणि चुटकीसरशी काम पूर्ण करेल
आणखी पाहा
TOP CATEGORIES
देश-विदेश
मनोरंजन
क्रीडा
अर्थसत्ता
मुंबई
महाराष्ट्र
वृत्तान्त
पुणे
ठाणे
नागपूर / विदर्भ
निवडणूक २०२२
ट्रेंडिंग
तंत्रज्ञान
राशी वृत्त
लाइफस्टाइल
ऑटो
TRENDING TOPICS
Maharashtra Corona Update
Agnipath Scheme
Maharashtra Latest News
Maharashtra Monsoon Updates
Maharashtra News Live
महाराष्ट्र बातम्या
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
दसरा मेळावा २०२२
TRENDING STORIES
Dasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी? मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी
एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?
विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?
“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला!
Dasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट
“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Maharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर
VIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं?
Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?
वंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात
MORE FROM देश-विदेश
VIDEO: कर्नाटकमध्ये जमावाची मशिदीमध्ये घुसखोरी, परिसरात जबरदस्तीने केली पूजा, ‘भारत माता की जय’च्या घोषणा, ओवेसी ट्वीट करत म्हणाले…
रेल्वेकडून प्रवाशांना विशेष भेट; सणासुदीनिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी १७९ ‘स्पेशल ट्रेन’ची व्यवस्था
विश्लेषण: परवानगी १६३ झाडे तोडण्याची… तोडली गेली ६ हजारांहून अधिक… कॉर्बेटमधील वाद नेमका काय?
केजरीवाल यांच्यावरील घोटाळय़ांच्या आरोपांत वाढ; गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग
‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सोनिया गांधी यांचा सहभाग
अपहरण झालेल्या शीख कुटुंबाची अमेरिकेत हत्या
फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो यांना साहित्याचे नोबेल
थायलंडमध्ये पाळणाघरात गोळीबार; २४ चिमुरडय़ांसह ३५ बळी
भारतीय औषधामुळे आफ्रिकेत मुलांचा मृत्यू?; जागतिक आरोग्य संघटनेला संशय; हरियाणा सरकारकडून चौकशी सुरू
महापौरांसह २० जणांची गोळय़ा झाडून हत्या; मेक्सिकोमध्ये कार्यक्रमादरम्यान हल्लेखोराचा बेछूट गोळीबार
INDIANEXPRESS
Hope In Delhi After Shah Visit: Preparatory Work On Course, J&K Polls By Next Summer
Delhi Excise Policy Case: ED Raids At Multiple Locations In NCR, Punjab
Gujarat: Man Who Flogged Is Police Inspector, Colleagues Helped Him
Karnataka: Dussehra Crowd Enters Madrasa, Performs Pooja, 9 Booked
Had To Target 40 People A Day: Man Who Escaped Myanmar Dark Web Firm
FOLLOW US
Facebook

Twitter

DOWNLOAD APPS
Play_stor

Apple_stor

EXPRESS GROUP
The Indian Express
The Financial Express
Jansatta
IeTamil.Com
IeMalayalam.Com
IeBangla.Com
IeGujarati.Com
InUth
The ExpressGroup
MyInsuranceClub
Ramnath Goenka Awards
Compare Term Insurance
QUICK LINKS
T&C
Privacy Policy
Indian Express Group
Advertise With Us
संपर्क
This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.