MSRTC Recruitment 2022 या लोकांना आजपासुन ST चा मोफत प्रवास पहा सविस्तर माहिती

in #digras2 years ago

MSRTC Recruitment 2022 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मराठमोळ्या मराठी बातमी ब्लॉग वर या ब्लॉग वर दररोज आम्ही काही न काही तरी नवीन जॉब सरकारी योजना, शेती योजना, नोकरी जाहिरात इत्यादि माहिती खास आपल्या मराठी माणसासाठी प्रकाशित करत असतो, आज तुमच्या साठी एक खुश खबर आहे की, आपली महाराष्ट्राची शान आणि अभिमान असणारी लालपरि म्हणजेच एस टी बस, अभिमान या गोष्टीसाठी आहे की भरतातीत बन्याच राज्यामध्ये राज्य शासनाची परिवहन अर्थात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध नाही.Screenshot-2022-09-11-192139.jpg