Wardha Crime News : 'तू हमे खुश कर दे, तेरे पती को छोड दूंगा', वर्ध्यातील संतापजनक प्रकार

in #digras2 years ago

Wardha Crime News : 'तू हमे खुश कर दे, तेरे पती को छोड दूंगा' असं म्हणतं ४ जणांनी विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना वर्धा (Wardha) शहराच्या शांतीनगर परिसरात घडली. आरोपींनी जुन्या वादाचा वचपा काढत विवाहितेच्या घरात अनाधिकृत प्रवेश केला. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ करत विवाहितेचा विनभंग केला. याप्रकरणी, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Police) ४ संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. (Wardha News Today)saamtv_2022-09_afec7e75-e71e-444e-9f06-ed75f5c583e3_Vaibhav_Mangle___1_.jpg

Sort:  

Plz like me my all post