जळगावाच्या केळीची महती आता पोस्टाच्या पाकिटावर झळकली! पुन्हा मानाचा दर्जा मिळाला

in #digras2 years ago

Jalgaon News : जगभरात प्रसिध्द असलेल्या केळीला ( Jalgaon Banana) पुन्हा मानाचा दर्जा मिळाला आहे. गांधी रिसर्च फाऊडेशन आणि जळगावडाक विभागाच्या वतीने जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधत मंगळवारी केळीचे महती सांगणाऱ्या पोस्टाच्या पाकीटाचे जळगावात अनावरण करण्यात आले. आता पोस्टाच्या प्रत्येक पाकिटावर केळी झळकणार आहे. 3c4af9bd75c0be86a5a830155e8bfd9e1665536214232381_original.jpg