Satara: कऱ्हाड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणात पुन्हा अव्वल; सलग चौथ्या वर्षी बहुमान Published on : 24 September 2022, 9:29 am

in #digras2 years ago

कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात पुन्हा एकदा पहिल्या पाच क्रमांकात बाजी मारली आहे. त्या पाचही पालिकांचा एक आॅक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार आहे. त्याचे निमंत्रण पालिकेस मिळाले आहे.

कऱ्हाडसह जिल्ह्यातील पाचगणी, देवळाली कन्टानमेन्ट कॅम्प, नवी मुंबई व नगर कन्टामेंट कॅम्पचाही त्यात समावेश आहे. त्याही पालिकांचा निमंत्रण मिळाले आहे. कऱ्हाड पालिकेने यापूर्वी माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पुन्हा एकदा पालिकेने देशपातळीवर अव्वल क्रमांक पटकावला आहे. सलग चार वर्षे पालिका स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल राहिली आहे. याही एक ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण आहे.
RECOMMENDED ARTICLES

Sangli : बहुपडदा चित्रपटगृहे हाउसफुल्ल
सांगली : राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने काल सुमारे साडेनऊ हजार सांगलीकरांनी चित्रपटांचा आस्वाद घेतला. ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने जाहीर केल्याप्रमाणे काल ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अभूतपूर्व आगाऊ नोंदणी केली होती. आगाऊ नोंदणीच ७० टक्क्यांहून अधिक झाली हो
5 hours ago

Sachin Pilot : सचिन पायलटच होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री? आज काँग्रेस आमदारांची महत्वपूर्ण बैठक
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत (Chief Minister of Rajasthan) सुरू असलेला 'सस्पेन्स' आज (रविवार) संध्याकाळपर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सध्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress President Election) लढवणार आहेत. अशोक गेहलोत यांचा विजय
5 hours ago

Mumbai Local: मध्यरेल्वेचा आज मेगा ब्लॉक; जाणून घ्या आजचे वेळापत्रक
मुंबई : तांत्रिक आणि दुरूस्तीच्या कारणास्तव मुंबईत आज मध्यरेल्वेचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात मध्यरेल्वेने काही बदल झाले आहेत. यामुळे नागरिकांची आणि प्रवाशांची गैरसोय होणार असून बदलणाऱ्या गाड्याच्या वेळा आणि वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.(Mumbai Local Mega block New Timetab
5 hours ago
Video : लॉर्ड्सवर दीप्तीने असे काही केले की इंग्लंडचे खेळाडू ढसाढसा रडले
India vs England : भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लिश संघाचा 3-0 असा धुव्वा उडवला. इतकेच नाही तर भारताने इंग्लंडला क्लीन स्वीप करून झूलन गोस्वामीला एक संस्मरणीय भेट दिली. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्या
5 hours ago
त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या या पालिकांचा सन्मान होणार असून त्याच दिवशी त्याच कार्यक्रमात निकालही जाहीर होणार आहे. पहिल्या पाच पालिकांना त्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. २०१८ साली स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा सुरू झाली. त्यावेळेपासून पालिका सतत त्यात कायम अव्वल राहिली आहे. देशातील सव्वा लाख लोकसंख्येच्या गटात पालिका अव्वल राहिली आहे. मागील वर्षी काही तांत्रिक बदलाचे आव्हान स्पर्धेत यशस्वी झाली आहे.मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर.डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, अभियंता ए आर पवार, मुकादम मारुती काटरे सर्व नगरसेवक आरोग्य कर्मचाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या केंद्रीय समितीने पाठवलेल्या निमंत्रणात महाराष्ट्रातील पाच पालिकांचा समावेश आहे.स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोन वर्षी कऱ्हाडने प्रथम क्रमांक पटकावला होता. तिसर्‍या वर्षी दुसरा क्रमांक पटकवला होता. यंदाही पहिल्या पाच मध्ये समावेश झालेले आहे. याचा अंतिम निकाल व क्रमवारी एक आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभातच घोषित करण्यात येणार आहे कराड नगरपरिषद पहिल्या दोन वर्षी सलग देशात प्रथम क्रमांक मिळवला होता तर तिसऱ्या वर्षी दुसरा क्रमांक मिळाला होता. यावर्षीही पालिका पहिल्या पाचमध्ये झळकली आहे.

प्रदर्शनातही सहभागदिल्ली येथे 29 व 30 सप्टेंबरला अव्वल ठरलेल्या पालिकांच्या स्वच्छ सर्वेक्षणातील कलाकृतींसह उपक्रमावर आधारित प्रदर्शन होत आहे. त्यातही पालिका सहभागी होणार आहे. दोन त्यानंतर एक आक्टोंबरला पारितोषिक वितरण आहे

Sort:  

कृपया like जरूर करे,21 व्यक्ती हम एक साथ अपनी पॉवर बनते तो वह लोग हमारी ग्रुप मे अणे के लिय,,,,,