Navratri: गरबा खेळताना मुलावर काळाचा घाला, धक्क्याने वडीलांनी घेतला अखेरचा श्वास

in #digras2 years ago

पालघर : ऐन नवरात्रीच्या उत्सावा दरम्यान एख ऱ्हदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गरबा कार्यक्रमात डान्स करताना मुलाचा मृत्यू झाला, दरम्यान मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्याने देखील प्राण सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मनीषकुमार जैन आणि नरपत जैन असं मुलगा आणि वडीलांचे नाव आहे. दरम्यान झालेल्या प्रकरामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.bhushan_esakal___2022_10_03T202130_145.png

Sort:  

https://wortheum.news/@balraj
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻