MPSC: सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020ची निवड यादी जाहीर

in #digras2 years ago

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

MPSC: सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020ची निवड यादी जाहीर
Published on : 11 October 2022, 2:13 pm

By
सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020ची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच ज्या उमेदवारांना या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. (assistant Motor Vehicle Inspector Main Exam 2020 Selection List Announced by MPSC)