मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही"; आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

in #digras2 years ago

1fadnvis_4.jpgमुंबई : नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार सकाळी पार पडला. यावेळी भाजप आणि शिवसेनेतील मिळून सर्व १८ पुरुष आमदारांनाच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये एकाही महिला आमदाराचा समावेश नसल्यानं महाविकास आघाडीकडून सडकून टीका करण्यात आली. हा आरोप करणाऱ्या विरोधकांना आता उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. (Women have no place in New Cabinet Fadnavis reacted on allegations)

Sort:  

Please follow me and like my News 🙏💐