दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना पॅकेज ते पोलिसांना घरांसाठी कर्ज, मंत्रीमंडळ बैठकीत शिंदे-

in #digras2 years ago

![Eknath-Shinde-Ministry-Mantralaya.jpg](मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (४ ऑक्टोबर) झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात पोलिसांना घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिधा वस्तूंचे वितरणापर्यंत निर्णय घेण्यात आले.)