वंदे भारत एक्स्प्रेसला’ पुन्हा अपघात; काल म्हशींच्या कळपाला धडक, आज

in #digras2 years ago

WhatsApp-Image-2022-10-06-at-2.24.27-PM-1.jpegकाल ( गुरूवार ६ ऑक्टोबर ) ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ म्हशींची धडक झाल्याने अपघात झाला होता. आज पुन्हा गाईला धडकल्याने मुंबई गांधीनगर मार्गावर या गाडीचा अपघात झाला आहे. त्यामुळे १० मिनिटे ही गाडी थांबवण्यात आली होती