ऋतुजा लटकेंविरोधात उमेदवार देऊ नका’ आवाहन करण्यास उशीर झाला का? शरद

in #digras2 years ago

![Sharad-Pawar-Rutuja-Latke.jpg](अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि भाजपामध्ये संघर्ष निर्माण झालेला असताना आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देऊ नये अशी विनंती केली आहे. यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर भाष्य केलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.)