चिन्हांच्या निकषांवरून गोंधळ; सूर्य चालेल, चंद्र नाही, त्रिशूळ व गदा नको, धनुष्यबाण व

in #digras2 years ago

![election-commission-1.jpg](मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘ धार्मिक ’ कारणांवरून कोणती निवडणूक चिन्हे नाकारायची, याबाबत कोणतेही ठोस निकष नसून त्यात गोंधळ आहे. उगवता व तळपता सूर्य चालतो, पण चंद्र चालत नाही. शिवशंकराचे त्रिशूळ आणि हनुमानाची गदा हे धार्मिक चिन्ह आहे, मात्र श्रीरामचंद्रांचे धनुष्यबाण आणि देवदेवतांच्या हाती असलेली व छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार व ढाल हे निवडणूक चिन्ह मंजूर होते. या धोरण गोंधळामुळे सरसकट सर्वच धार्मिक चिन्हे गोठवावीत किंवा सर्वच खुली करावीत, असे मत कायदेतज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.)