दोन वर्षांपासून सरकार पाडण्याची तयारी सुरू होती म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना

in #digras2 years ago

![chandrakant-patil-ajit-pawar-1.jpeg](गुरुवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकात पाटील यांनी दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असा गौप्यस्फोट केला होता. दरम्यान, चंद्रकात पाटलांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.)