आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची

in #digras2 years ago

![bachchu-kadu-on-rana-couple.jpg](Loksatta logoLoksatta

APP
Sign in
होममहाराष्ट्रशहरसत्ताकारणदेश-विदेशराशीभविष्यमनोरंजनट्रेंडिंगT20 WCलोक उत्सवचतुराविचारमंचविश्लेषणफोटोव्हिडिओवेब स्टोरीज

लोकसत्ता डॉट कॉमवर शोधा
होम
ई-पेपर
फोटो
ट्रेंडिंग
T20 WC
विचारमंच
महाराष्ट्र
शहर
सत्ताकारण
देश-विदेश
राशीभविष्य
मनोरंजन
क्रीडा
लोक उत्सव
चतुरा
लाइफस्टाइल
ऑटो
तंत्रज्ञान
विश्लेषण
व्हिडिओ
वेब स्टोरीज
ऑडिओ
अर्थसत्ता
लेख
अन्य
लोकप्रभा
ब्लॉग्स
RSS FEED
आमच्या विषयी
संपर्क
ENGLISHENGLISH
தமிழ்தமிழ்
বাংলাবাংলা
മലയാളംമലയാളം
ગુજરાતીગુજરાતી
हिंदीहिंदी
मराठीमराठी
BUSINESSBUSINESS
बिज़नेसबिज़नेस
INSURANCEINSURANCE
Follow us
Follow Us
Facebook

Twitter

आवर्जून वाचा – “…तर मी राजाराम पाटलाची औलाद नाही”, शहाजीबापू पाटील यांचं ठाकरे गटाला जाहीर आव्हान
आवर्जून वाचा – Sitrang Cyclone: ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात धडकणार चक्रीवादळ; महाराष्ट्रावरही होणार परिणाम?
आवर्जून वाचा – जयललिता यांचा मृत्यू नेमका कसा झाला? चौकशी आयोगाचा अहवाल सादर; चार व्यक्ती कारणीभूत ठरल्याचा दावा!
X
HomeMaharashtraBachchu Kadu On Navneet Rana And Ravi Rana In Amravati Rmm
“आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!
अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी नाव न घेता राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे.

Written by लोकसत्ता ऑनलाइन
October 18, 2022 9:54:41 pm
Follow Us
“आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!
संग्रहित फोटो
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अलीकडेच आपल्या मतदारसंघातील गरीब नागरिकांना किराणा वाटप केलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाख लोकांना किराणा वाटप करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावरून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीकास्र सोडलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. मात्र, आपण या अधिकाराचं पतन करत पुन्हा किराणा देणाऱ्याला निवडून देतो, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. ते अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलत होते)