Team India : वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाची ओपनिंग जोडी बदलणार? संघ व्यवस्थापनने दिले संकेत

in #digras2 years ago

sakal_sports__7_.pngT20 World Cup 2022 Team India : टीम इंडिया 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर ICC टी-20 वर्ल्ड कप 2022 साठी पर्थमध्ये सराव करत आहे. ऑस्ट्रेलियातील परिस्थितीची सवय करून घेण्यासाठी भारतीय खेळाडू कोणतीही कसर सोडत नाहीत. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या भारतातील खेळपट्ट्यांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. भारतीय संघात असे अनेक युवा खेळाडू आहेत जे ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर खेळले नाहीत. अशा परिस्थितीत आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडिया नियोजित वेळेपूर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे.

Sort:  

Please all like my post sir