Pitru Paksh: पितृपक्षात देवतांची पूजा योग्य की अयोग्य? शास्त्र जाणून घ्या

in #digras2 years ago

![Dhanshree_B___2022_09_13T084159_776.jpg](Pitru Paksha 2022 : अश्विन महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू झाला आहे आणि आश्विन महिन्याच्या अमावास्येला म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी समाप्त होईल. पितृ पक्ष म्हणजेच श्राद्धाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात पितरांचे पूजनीय स्मरण करून त्यांचे श्राद्ध कर्म केले जाते. श्राद्ध हे केवळ पितरांच्या मुक्तीसाठीच नाही तर त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठीही केले जाते.)

Sort:  

Please do not copy paste the way you are doing