रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडानं गुपचूप उरकलं लग्न?, व्हायरल फोटोनं चर्चेला उधाण

in #digras2 years ago

!Rashmika Mandana: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा नेहमीच चर्चेत पहायला मिळतात. त्यांचे चाहते तर त्यांना एकत्र पाहून भलतेच खुश असतात. रश्मिका आणि विजयला अनेकदा मुंबईतही एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. आणि त्यामुळे लोकांना त्यांच्यात काहीतरी सुरू आहे याची शंका देखील आली होती. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल झालेला पहायला मिळाला,ज्यानंतर चर्चा सुरु झाली ती विजय आणि रश्मिकाच्या गुपचूप लग्नाची. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी नेहमीच आपल्या रोमान्सच्या बातम्यांवर बोलणं टाळलं आणि कधी बालले तरी त्यांनी याला नकारच दिला. पण आता या व्हायरल फोटोमध्ये मात्र ते लग्न झालेल्या नवविवाहित जोडप्याच्या पेहरावात दिसत आहेत. चला जाणून घेऊया त्या व्हायरल फोटोविषयीworthem _design___2022_11_22T135916_091.jpg]()