बाजाराच्या अस्थिरतेत 'हा' शेअर देईल दमदार कमाई, तज्ज्ञांचा सल्ला

in #digras2 years ago

esakal_new__19_.jpgचलनवाढ नियंत्रित करण्यासाठी यूएस सेंट्रल बँकेने व्याजदरात 75 बेसिस पॉईंट्सने वाढ केल्यानंतर आता बाजारात थोडी रिकव्हरी दिसून येत आहे. पण तरीही बाजारात चढ-उतार सुरुच असतात. बाजाराच्या याच अस्थिरतेदरम्यान तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी मजबूत शेअरच्या शोधत असाल, तर तुम्ही बाजार तज्ञ संदीप जैन यांच्या सल्ल्याचा विचार करु शकता.