Mumbai : वही-पेन हातात घ्यायच्या वयात मुलांच्या हाती गांजा; एका महिलेला अटक

in #digras2 years ago

![esakal_new___2022_09_24T115015_478.jpg](मुंबईमध्ये शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याची घटना उघडकीस आली होती. त्यावरुन चांगलीच खळबळ माजली होती. बोरिवलीमध्ये ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. शालेय गणवेशातली मुलं धूम्रपान करताना आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.)