असं काय घडलं की भांडखोर अर्चना गौतमसोबत लग्न करायचं म्हणतोय शिव ठाकरे,वाचा

in #digras2 years ago

!Big Boss 16 :बिग बॉस 16 मध्ये आतापर्यंत शिव ठाकरे आणि अर्चना गौतम दरम्यानचं नातं अनेक टप्प्यावर बदलताना दिसलं. सुरुवातीला दोघांचं खूप चांगलं पटत होतं. पण त्यानंतर दोघांमध्ये हळूहळू खटके उडू लागले. आता शो चा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये शिवने अर्चनासोबत आपल्या लग्नाचीही गोष्ट बोलून दाखवली. त्याचं झालं असं की.,साजिद खान,अब्दु रोझिक,शिव ठाकरे आणि सुम्बुल तौकीर खान एकत्र बसून मजा-मस्ती करत होतेworthem_news___2022_11_22T185131_366.jpg]()