प्रणबदांचा साधेपणा: सलग तीन दिवस एकच शर्ट घातल्याबद्दल पंतप्रधानांनी सुनावले होते बोल

in #digras2 years ago

esakal_new.pngकाँग्रेस सत्तेत असतानाची गोष्ट. प्रणब मुखर्जी सलग तीन दिवस एकच शर्ट घालून भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या समोर गेले. याबद्दल इंदिरा गांधी यांनी विचारणा केली असता प्रणबदांकडे कोणतेही उत्तर नव्हते असे, मुखर्जी यांचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार जयंत घोषाल यांनी हा किस्सा सांगितला आहे.

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻