आप' सरकारविरूध्द भाजपच्या दिल्लीतील सातही खासदारांचे पत्र

in #digras2 years ago

esakal_new__24_.jpgदिल्ली : 'ऑपरेशन लोटस' अंतर्गत भारतीय जनता पक्ष दिल्लीतील सत्तारूढ आप च्या आमदारांना कोट्यवधी रूपयांची लालूच दाखवत असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आरोप बिनबुडाचे, तद्दन खोटे आणि दिशाभूल करणारे असून त्यांची चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या दिल्लीतील सातही खासदारांनी केली आहे. त्यांनी याबाबत नायब उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांना आज पत्र लिहीले आहे.

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻