गेहलोतांची खेळी देणार सचिन पायलटांनां झटका; भंगणार मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न?

in #digras2 years ago

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यासाठी सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत, पण गेहलोत राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्याची जादू करु शकतात. त्यांच्या या खेळीमुळं मात्र सचिन पायलट यांचं मुख्यमंत्री होण्याच स्वप्न भंग होऊ शकतं. (Sachin Pilot dream of becoming CM of Rajstan would be broken due to Ashok Gehlot Politics)GEHALOT.jpg