Supriya Sule: बघावं तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात !

in #digras2 years ago

राज्यासह देशभरात गणेश उत्सवाची धामधूम चालू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भाजपचे इतर राजकीय नेते एकमेकांच्या घरी भेटी देत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (रविवारी) याबद्दल बोलताना टीका केली आहे. त्या म्हणाल्या, "राज्यातील सत्ताधाऱ्यांनी 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला आहे.esakal_new__28_.jpg