PFI चा हस्तक मौला मुल्लाविषयी महत्वाची माहिती समोर; खुद्द पोलीस प्रमुखांनीच सांगितले 'कारनामे'

in #digras2 years ago

कोल्हापूर : राष्ट्रीय तपास संस्थेनं (National Investigation Agency NIA) गेल्या दोन दिवसांत देशभरातील 15 राज्यांमधील 93 ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India PFI) संघटनेवर छापेमारी केली. एनआयएनं महाराष्ट्रातीलही अनेक पीएफआयवर शाखांवर छापे मारले आहेत. दहशतवादी कारवायांना पाठबळ दिल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’नं कारवाई करताना ‘पीएफआय’च्या तब्बल देशभरातील 106 जणांना जेरबंद केलं आहे.balkav.jpg