Nana Patole : लम्पी आजार पसरवायला केंद्रानं जाणूनबुजून चित्ते आणले; पटोलेंचा अजब दावा

in #digras2 years ago

मुंबई : देशात लम्पी आजार पसरवण्यासाठी केंद्र सरकारनं मुद्दाम नायजेरियातून चित्ते आणले असा अजब दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. याद्वारे मोदींनी जाणूनबुजून शेतकऱ्याचं नुकसान केलं आहे, असा गंभीर आरोपही पटोले यांनी केला आहे. (Center deliberately brought cheetahs to spread lumpy disease in India says Nana Patole)patole_modi_chitah.jpg