LIVE Update: अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून मंजूर

in #digras2 years ago

ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. ऋतुजा लटके राजीनामा घेण्यासाठी मुंबई महापालिकेत गेल्या होत्या. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके आज अर्ज भरणार आहेत.Ankita_Khane__11_.jpg