Indian Railway: रेल्वेत विना तिकिट प्रवास करता येणार, TTE तुम्हाला थांबवणार नाही, वाचा नवा रूल?

in #digras2 years ago

Railway Rule: भारतीय रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला अनेक सोईसुविधा पुरवल्या जातात. मात्र आता भारतीय रेल्वेत नवा नियम लागू होणार, या नियमानुसार आता रेल्वेत तुमच्याकडे तिकिट नसल्यास तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तसेच टीटीई देखील तुम्हाला प्रवास करण्यास रोकू शकणार नाही.Untitled_design__62_.jpg