Congress : दोन दशकांनंतर काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

in #digras2 years ago

Congress President Election 2022 : काँग्रेस पक्षाला लवकरच नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेतून नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून म्हणजेच, 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.gandhi.jpg