पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे; फडणवीस म्हणाले, घोषणा देणाऱ्यांना...

in #digras2 years ago

नागपूर : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील कार्यालयावर छापे टाकल्यानंतर PFIच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील अनेक ठिकाणी निदर्शने केली. काल पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनावेळी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Devendra Fadnavis On Announcement of Pakistan Zindabad)Canva__75_.jpg