आता गप्प बसणार नाही, त्रास देणाऱ्यांचा हिशोब चुकता करणार; आमदार गोरेंचा नेमका निशाणा कोणावर?

in #digras2 years ago

उंब्रज (सातारा) : मंत्रिपद असताना ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हिशोब चुकता करणार आहे. यापुढे भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी येथे दिला. आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व ताकदीनिशी कामाला लागा, असेही आवाहन त्यांनी केले.ncp.jpg