CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरेंची तोफ; 'या' दिवशी जाहीर सभा

in #digras2 years ago

मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या दोन्ही मेळाव्यांची तयारीही दोन्ही गटांकडून जोरदारपणे सुरु आहे. पण शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे चार दिवसांनंतर परत जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे ही सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. (Shivsena Uddhav Thackeray Public Rally will be at Tembhi Naka Thane on 9 Oct 2022)esakal_new___2022_09_15T093817_600.jpg