आमिर खानच्या जावयाचं न्यूड फोटोशूट होतंय व्हायरल! रणवीर सिंगच्याही आधी..

in #digras2 years ago

तीन वर्षापूर्वी आमिरच्या होणाऱ्या जावयाने केलं होतं न्यूड फोटोशूटकाही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केलं होतं. यामुळे तो चांगला चर्चेत आला होता. या न्यूड फोटोशूटमुळे अनेक वाद-विवाद देखील सुरू झाले होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र नुपूर शिखरेने रणवीर सिंगच्या आधी 2019 सालामध्ये म्हणजेच तीन वर्षांपूर्वी न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटचे फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले होते. त्यामुळे आमिर खानचा होणारा जावई हा तर रणवीर सिंगपेक्षा देखील अव्वल निघाला असं म्हणायला हरकत नाही.NILESH_ADSUL____2022_09_24T092958_077.jpg