Vivo ने भारतात लॉंच केला स्वस्त स्मार्टफोन; मिळतो 50MP चा दमदार कॅमेरा

in #delhi2 years ago

bhushan_esakal___2022_09_12T163110_147.pngScreenshot_2022-09-10-20-16-25-02_c28519d624689b8d548e2809af584b0c.jpgVivo India ने आपला नवीन फोन Vivo Y22 भारतात लॉन्च केला आहे. Vivo Y22 कंपनीच्या Y सीरीजमधील हा लेटेस्ट फोन आहे. Vivo Y22 ला एक प्रीमियम लुक देण्यात आला आहे. याशिवाय, 2.5D ट्रेंडी डिझाइन देखील या मध्ये मिळते. Vivo Y22 मध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेरा दिला असून यामध्ये सुपर नाईट मोड दिला आहे. याशिवाय Vivo च्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे ज्यासोबत फास्ट चार्जिंग देखील आहे.