Al Qaeda : दहशतवादी कट उधळला? आसाममध्ये अल कायदाशी संबंधित 34 जणांना अटक

in #delhi2 years ago

नवी दिल्ली : आसाम पोलिसांनी (Assam Police) अल कायदाशी (Al Qaeda) संबंधित 34 हून अधिक लोकांना अटक केलीय. डीजीपी भास्कर ज्योती महंता (DGP Bhaskar Jyoti Mahanta) यांनी सांगितलं की, अल कायदाशी संबंधित 34 हून अधिक लोकांना यापूर्वीच अटक करण्यात आलीal_wqyada.jpg