Team India: 'पंत ओपनिंग-सूर्या नंबर 3...' टीम इंडियासाठी कॅप्टन पांड्याचा फ्यूचर प्लान तयार!

in #darwa2 years ago

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Team India: 'पंत ओपनिंग-सूर्या नंबर 3...' टीम इंडियासाठी कॅप्टन पांड्याचा फ्यूचर प्लान तयार!
Published on : 20 November 2022, 2:23 pm

By
किरण महानवर

Team India Hardik Pandya : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 65 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताच्या सूर्यकुमार यादवने शानदार शतकाच्या जोरावर हा विजय मिळवला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली. टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे हे पहिलेच मिशन आहे.