Navale Bridge Accident: नवले ब्रिज जवळ पुन्हा भीषण अपघात! 47 गाड्या एकमेकांवर आदळल्या; पन्नास ते साठ जखमी

in #darwa2 years ago

Sunday, November 20, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Navale Bridge Accident: नवले ब्रिज जवळ पुन्हा भीषण अपघात! 47 गाड्या एकमेकांवर आदळल्या; पन्नास ते साठ जखमी
Published on : 20 November 2022, 3:53 pm

By
रोहित कणसे

पुणे; नवले ब्रिजला भीषण अपघात झाला असून भरधाव टॅंकरने अनेक गाड्या उडवल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एकूण 47 गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान सदर ठिकाणी अग्निशमन विभागाच्या 02 रेस्क्यू वाहन काम करत आहेत.

पुण्यातील दरी पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नवले पुलाजवळ कंटेनर ने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर धडकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या विचीत्र अपघातात 15 ते 16 गाड्या उडवल्याची मागिती पोलिसां मिळाली आहे. घटनास्थळी सिंहगड पोलीस दाखल झाले आहेत.