KBC 14: अख्खा एपिसोड रडत-रडतच खेळली 'ही' स्पर्धक, अखेर अमिताभसमोर दिली भावूक कबूली

in #darwa2 years ago

KBC 14: कौन बनेगा करोडपती १४ सध्या भलताच गाजतोय ते स्पर्धकांनी आणि त्याहून अधिक अमिताभनी केलेल्या खुलाश्यांमुळे. रिअॅलिटी शो मध्ये हा सर्वात उत्तम शो मानला जातो. ज्ञानात भरही पडते आणि सगळ्याच विषयातला इंट्रेस्टही वाढतो. या खेळात दर आठवड्याला वेगवेगळे स्पर्धक हॉट सीटवर बसतात आणि अनेक प्रश्नांची उत्तरं देत मोठी रक्कमही घेऊन जतात. कोणी मध्येच अडकतं तर कोणी खेळात सुसाट पळतं.(KBC 14: Contestant cried Every moment in front of big b, said,not even cried in vidaai but get emotional in kbc...)