कोरोनाबाधित मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका! संशोधनातून समोर

in #darwa2 years ago

कोरोनाव्हायरस संदर्भातील एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे. की कोरोनाची ज्या मुलांना लागन झाली होती त्यामुलांना मधुमेहाचा धोका जास्त आहे. या संशोधनाबाबत दिलेली माहिती 'जामा नेटवर्क ओपन'मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या मुलांवर संशोधन करण्यात आले, ते 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते.

कोविड-19 ची लागण न झालेल्या लोकांना सहा महिन्यानंतर मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या संख्येत 72 टक्के वाढ झाली आहे. संशोधनात, कोरोनाची लागण झालेल्या सहा महिन्यांत एकूण 123 रुग्ण मधुमेहाने ग्रस्त असल्याचे आढळून आले. ज्यांना श्वसन प्रणालीच्या संसर्गाची लागण झाली होती.
RECOMMENDED ARTICLES

Navratri 2022: 'ह्या' चित्रपटांनी गाजवली खरी नवरात्र...
5 hours ago

Hardik Pandya : सासु सासरे येती घरा तोची दिवाळी दसरा! पांड्याचा आनंद गगनात मावेना...
Hardik Pandya : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या खूप चर्चेत आहे. हार्दिकने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात फिनिशरची भूमिका बजावली. हार्दिकने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारताला सहा विकेटने विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्य
5 hours ago

जागर स्त्रीशक्तीचा : महिला स्वयंपूर्णतेच्या ऊर्जेचे प्रतीक बनली पिंक रिक्षा
जळगाव : स्त्रीशक्तीचा जागर म्हणून नवरात्रोत्सव साजरा होतो. या उत्सवातच मराठी प्रतिष्ठानच्या कल्पनेतून, शहरातील दात्यांच्या मदतीतून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा संकल्प सोडण्यात आला. आतापर्यंत पाच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनण्यासाठी ‘पिंक रिक्षा’ने ऊर्जा दिली. जळगाव जनता बँकेच्या
5 hours ago
नवरात्रीसाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळणार? फडणवीसांचे संकेत
मुंबई : राज्यात नवरात्रीच्या उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. यासाठी सुरुवातीचे दोन दिवस बारे वाजेपर्यंत कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण उर्वरित दिवसांसाठी देखील ही मुदत वाढवण्याची मागणी लोकांकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक सं
5 hours ago
याशिवाय, मार्च 2020 ते डिसेंबर 2021 दरम्यान SARC-Cov-2 ची लागण झालेल्या, अमेरिका आणि अन्य 13 देशांमधील 18 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या 10 लाखांहून अधिक लोकांवर संशोधन करण्यात आले. या रूग्णांमध्ये कोरोणा कालावधीत श्वसन संसर्गाची लागण झालेल्यांचाही समावेश आहे. ज्यांचा कोविड-19 शी संबंध नव्हता. यूएस मधील केस वेस्टर्न रिझर्व्ह स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्रोफेसर पामेला डेव्हिस म्हणतात की "मधुमेह हा एक स्वयंप्रतिकार रोग मानला जातो.