आलियानंतर `या` कारणामुळे बिपाशा बासू नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहा काय म्हणाले नेटकरी

in #daily2 years ago

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासु (Bipasha Basu) तिचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत तिच्या पहिल्या बाळाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. तिने काही काळापूर्वी चाहत्यांना तिच्या प्रेग्नंसीबद्दल सांगितले होते. तेव्हापासून बिपाशा तिच्या बेबी बंपचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मात्र, एका नवीन व्हिडिओमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. बिपाशाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 527845-after-alia-bhatt-bipasha-basu-gets-trolled-for-this-reasons-during-pregnancy.jpg