आलिया-बिपाशा नंतर आता हि अभिनेत्री बनणार आहे आई, बेबी बंप लपवताना झाली स्पॉट…

in #daily2 years ago

आलिया भट्ट आणि बिपाशा बसुनंतर आता आणखीन एक अभिनेत्री लवकरच आई बनणार आहे. खास गोष्ट हि आहे कि अभिनेत्री आणि तिचा पती देखील टीव्ही जगतामधील प्रसिद्ध कलाकार आहेत.

माहितीनुसार अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीला बराच वेळ झाला आहे. पण आजून देखील या कलाकारांनी चाहत्यांना याबद्दल काहीच सांगितलेले नाही. या दोन्ही कलाकारांनी येणाऱ्या बेबीसाठी तयारी देखील करायला सुरुवात केली आहे. हे दोन्ही कलाकार नुकतेच खतरों के खिलाड़ी सिझन १२ मध्ये दिसलेले मोहित मलिक आणि अदिति मलिक आहेत.

माहितीनुसार अदिति मलिकच्या