Prbhas in Ramleela: दिल्लीत लाल किल्ल्यावर असं पहिल्यांदाच घडणार...साउथ स्टार करणार रावणाचं दहन

in #daily2 years ago

Prbhas in Ramleela: दिल्लीत रामलीला आणि दसरा मोठ्या धामधुमीत साजरे केले जाणारे सण आहेत. दरवर्षी दिल्लीत अनेक ठिकाणी भव्य रामलीला कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आणि या सोहळ्यात मोठमोठे कलाकार आणि नेतेमंडळी उपस्थित असतात. यावेळी दिल्लीतील लव कुश रामलीला खास ठरणार आहे, कारण या कार्यक्रमात रावणाचं दहन साऊथ सुपरस्टार प्रभासच्या हस्ते केलं जाणार आहे. प्रभास यावेळी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रावणाच्या पुतळ्याचं दहन करणार असल्याचं समोर आलं आहे.(Adipurush Star Prabhas inUntitled_design___2022_10_05T082524_311.jpg