खोट्या आरोपानंतर माझी पत्नी... फसवणूक प्रकरणी 'सैराट' फेम प्रिन्स सूरज पवारची पोस्ट व्हायरल

in #daily2 years ago

मुंबई: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाची हवा अजूनही आहे. आर्ची-परशाप्रमाणे या सिनेमातील प्रत्येक पात्राभोवती प्रसिद्धीचे वलय निर्माण झाले आहे. सैराटमधील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या सिनेमात आर्चीच्या भावाची अर्थात 'प्रिन्स'ची भूमिका करणारा सूरज पवार अलीकडे एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आला होता. त्याच्यावर एकाने फसवणुकीचा आरोप केला होता. मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतील एका व्यक्तिला फसवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी सूरजची सहा तास suraj-pawar-94614105.jpg