कोणाला माझी काळजी नाही...`, ऋषभ पंतवरून ट्रोल झाल्यावर उर्वशी रौतेलाचं दु: ख आलं समोर

in #daily2 years ago

: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. सध्या उर्वशी ही ऑस्ट्रेलियाला असून तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. उर्वशी तिथले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. मात्र, तिचे हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर उर्वशीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्यावर उर्वशीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. याशिवाय कोणाला तिची काळजी नाही असं देखील ती म्हणाली आहे. 528939-urvashi-rautela-shared-video-on-social-media-after-trolling-over-rishabh-pant-trolling.jpg