घटस्फोटाच्या चर्चांनंतर अशा अवस्थेत दिसली Deepika Padukone, पाहा फोटो

in #daily2 years ago

Deepika Padukone : करोडो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करणारी बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) गेल्या काही दिवसांपासून प्रकृती (deepika padukone health) खालावल्यामुळे आणि घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. रंगणाऱ्या चर्चांनंतर अभिनेत्रीला विमानतळावर स्पॉट करण्यात आली. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. (deepika padukone social media)527085-ygeufwe.jpeg