ही` Bigg Boss स्टार सर्वात ग्लॅमरस, फोटो पाहून थक्क व्हालं

in #daily2 years ago

मुंबई : बिग बॉसच्या 16 व्या (bigg boss 16) सीझनला सुरूवात झाली आहे. या सीझनमधील अनेक स्टार्सबद्दल विविध माहिती समोर येत आहे. त्यात आता एका अभिनेत्री आणि राजकारणी असलेल्या बिग बॉस स्टारबद्दलची (bigg boss) माहिती समोर आली आहे. ही अभिनेत्री खुपच ग्लॅमरस आहे. तिचं सोशल मीडिया अकाऊंट ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओने भरलेले आहे. नेमकी ही अभिनेत्री कोण आहे, ते जाणून घेऊय़ात.

COMMERCIAL BREAK526983-archana-gautam.jpg