प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने केली ‘आदिपुरुष’बद्दल भविष्यवाणी; म्हणाले “हा चित्रपट बॉक्स

in #daily2 years ago

Loksatta logoLoksatta

APP
होममहाराष्ट्रशहरसत्ताकारणदेश-विदेशराशीभविष्यमनोरंजनट्रेंडिंगक्रीडालोक उत्सवचतुराविचारमंचविश्लेषणफोटोव्हिडिओवेब स्टोरीज

लोकसत्ता डॉट कॉमवर शोधा
होम
ई-पेपर
फोटो
ट्रेंडिंग
विचारमंच
expand
महाराष्ट्र
शहर
expand
सत्ताकारण
देश-विदेश
राशिभविष्य
expand
मनोरंजन
क्रीडा
लोक उत्सव
चतुरा
लाइफस्टाइल
ऑटो
तंत्रज्ञान
विश्लेषण
व्हिडिओ
वेब स्टोरीज
ऑडिओ
अर्थसत्ता
लेख
expand
अन्य
expand
लोकप्रभा
ब्लॉग्स
RSS FEED
आमच्या विषयी
संपर्क
ENGLISHENGLISH
தமிழ்தமிழ்
বাংলাবাংলা
മലയാളംമലയാളം
हिंदीहिंदी
मराठीमराठी
BUSINESSBUSINESS
बिज़नेसबिज़नेस
INSURANCEINSURANCE
Follow us
Follow Us

Facebook

Twitter
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
शिवसेना
अजित पवार
आदित्य ठाकरे
अमित शाह
गोष्ट पुण्याची
HomeManoranjanBollywoodBollywood Director Milap Milan Zaveri Express His Thoughts About Prabhas Starrer Adipurush Teaser Avn
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने केली ‘आदिपुरुष’बद्दल भविष्यवाणी; म्हणाले “हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर…”
प्रभास आणि सैफ अली खान यांच्या लूकवरूनही चांगलाच वाद रंगला आहे.

Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated: October 4, 2022 9:38:34 am
Follow Us

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने केली ‘आदिपुरुष’बद्दल भविष्यवाणी; म्हणाले “हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर…”
आदिपुरुष चित्रपट | adipurush film

नुकताच अयोध्या येथे प्रभास आणि क्रीती सनोन यांच्या बहुचर्चित आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. सोशल मिडियावर या चित्रपटाच्या टीझरला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. चित्रपटातील स्पेशल इफेक्ट आणि व्हीएफएक्स याबाबतीत नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. प्रभास आणि सैफ अली खान यांच्या लूकवरूनही चांगलाच वाद रंगला आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स हे कार्टून फिल्मसारखे वाटत असून काही दृश्यं इतर चित्रपटांमधून चोरल्याचे आरोपही प्रेक्षकांनी केले आहेत. पण बॉलिवूडकरांपैकी फार कमी लोक यावर भाष्य करत आहेत.

दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी याबद्दल नुकतंच भाष्य केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून मिलाप यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, “आदिपुरुषच्या टीझरमधील शेवटचं दृश्यं बघून माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं. माझं ही ट्वीट लक्षात ठेवा, हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणार आहे. माझ्या ७ वर्षाच्या मुलालाही हा टीझर प्रचंड आवडला असून तो या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे.”adipurush-film.jpg